‘थोडी शिस्त पाळली पाहिजे’ मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना भुजबळांनी सुनावलं

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा धनुष्णबाणाकडेच राहील व विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील अशी घोषणा नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. त्यानंतर भाजपमधून या घोषणेला विरोध झाला. त्यावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली …

The post 'थोडी शिस्त पाळली पाहिजे' मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना भुजबळांनी सुनावलं appeared first on पुढारी.

Continue Reading ‘थोडी शिस्त पाळली पाहिजे’ मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना भुजबळांनी सुनावलं

राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : श्रीकांत शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने नाफेडच्या माध्यमातून खरेदीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. राज्य सरकारही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कांदाप्रश्नी सरकारने चर्चा घडवून आणली आहे. लवकरच त्यावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास शिवसेना युवा नेते खासदार ‌डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. शहरातील कालिदास कलामंदिर येथे …

The post राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : श्रीकांत शिंदे

घरात बसून लोकांच्या भावना कशा कळणार? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी तळागाळात जावे लागते. घरात बसून चार भिंतीच्या आत त्या भावना कशा कळणार, असा प्रश्न करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार तथा युवानेते श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे सोमवारी (दि.२६) नाशिकमध्ये आगमन झाले असता पदाधिकाऱ्यांनी त्यांचे …

The post घरात बसून लोकांच्या भावना कशा कळणार? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading घरात बसून लोकांच्या भावना कशा कळणार? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना टोला