नाशिक : लॉजिस्टिक मॅनेजमेंटकडून ड्रायपोर्टच्या जागेची पाहणी

नाशिक (पालखेड मिरचीचे) : पुढारी वृत्तसेवा निफाडच्या ड्रायपोर्ट उभारणीच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी आज लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौर यांनी प्रस्तावित ड्रायपोर्टच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खासदार गोडसे यांनी ड्रायपोर्टसाठी आवश्यक असणारा रेल्वेमार्ग, महामार्ग आणि पुरेशा जागेच्या उपलब्धतेची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जेएनपीटीने सहमती दर्शविल्यानंतर निफाड येथे …

The post नाशिक : लॉजिस्टिक मॅनेजमेंटकडून ड्रायपोर्टच्या जागेची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लॉजिस्टिक मॅनेजमेंटकडून ड्रायपोर्टच्या जागेची पाहणी

आ. छगन भुजबळ : दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला आधार देण्याचे काम महाराष्ट्र करतो, हे कुणीही विसरू नये, अशी टीका करीत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात. जरा धीर धरा, आपले दिवस परत येतील, असा सबुरीचा सल्ला माजी उपमुख्यमंत्री …

The post आ. छगन भुजबळ : दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही appeared first on पुढारी.

Continue Reading आ. छगन भुजबळ : दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही

नाशिक : ड्रायपोर्ट अद्यापही कागदावरच, किसान रेल्वेचेही रडगाणे

नाशिक : कृषिप्रधान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतीमालाच्या निर्यातीसाठी चार वर्षांपूर्वी निफाड येथे ड्रायपोर्टचे थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, अद्यापही हे पोर्ट कागदावरच आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या किसान रेल्वेचे रडगाणेही कायम आहे. त्यामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचे अधिकच हाल होत आहेत. जिल्ह्यातील कांदा, द्राक्षे, भाजीपाला व फळे या शेती उत्पादनांच्या निर्यातीसाठी निफाड सहकारी साखर …

The post नाशिक : ड्रायपोर्ट अद्यापही कागदावरच, किसान रेल्वेचेही रडगाणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ड्रायपोर्ट अद्यापही कागदावरच, किसान रेल्वेचेही रडगाणे