नाशिक : पोलिसांकडे जमा करावे लागणार ड्रोन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील संवेदनशील ठिकाणी नो-ड्रोन फ्लाय झोन जाहीर करूनही लष्करी ठिकाणांवर ड्रोन उडाल्याने सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी राष्ट्रीय व सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील सर्व ड्रोनचालकांना त्यांच्याकडील ड्रोन पोलिस ठाण्यात जमा करण्यास सांगितले आहे. याबाबत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शनिवारी (दि. १) आदेश काढले आहेत. पुणे : जमिनीच्या …

The post नाशिक : पोलिसांकडे जमा करावे लागणार ड्रोन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांकडे जमा करावे लागणार ड्रोन