नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे खरीप हंगाम सरून रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून रब्बीच्या लागवडीस सुरुवात होत आहे. साधारणपणे दसरा-दिवाळीवेळी खरीप हंगामाच्या पिकांची काढणी होत असते. इगतपुरी तालुक्यातील सर्वच भागात भात, सोयाबीन, नागली, वरई आदी पिके काढणीला आली आहेत. भात पिकांतील निमगरी, हाळी आदी सर्वच वाण काढणीसाठी आले असून पावसामुळे विलंब होत आहे. परतीच्या …

The post नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी

Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सरस्वती नदीच्या पुराने लगतच्या दुकानदारांसह झोपडपट्टीवासीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. आसपासच्या दुकानांच्या शेडमध्ये रात्र काढत सकाळी आपला फाटला-तुटला संसार गोळा करायला सुरुवात केली. शुक्रवारी (दि.2) सकाळी नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला अपना गॅरेज झोपडपट्टी परिरासत मन खिन्न करणारे चित्र बघायला मिळाले. देवी मंदिरापासूनच्या नदीलगतच्या घरांची मागची …

The post Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चोंढी शिवारात शुक्रवारी (दि.5) सायंकाळी 6 च्या सुमारास ढगफुटीसदृश पावसाने परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन मका, कोथिंबीर, सोयाबीनची पिके वाहून गेली. मंगळवेढ्याचा राजकीय खेळखंडोबा मुसळधार पावसामुळे दीपक दिनकर आरोटे यांच्या शेतीमधील मका, कोथिंबीर, सोयाबीनच्या रोपांचे अतोनात नुकसान झाले. आरोटे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांची शेतातील उभी पिके …

The post नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून