नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव शहर व तालुक्यात काही भागात मंगळवारी (दि.27) दुपारुन मुसळधार पाऊस झाला. सकाळीपासून ढगाळ वातावरणात आणि उकाड्याने हैराण नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला तर शेतकर्‍यांना पेरणीचे वेध लागले. दरम्यान, तालुक्यातील लुल्ले येथे वीज कोसळून सहा शेळ्या ठार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.24) मालेगावसह कौळाणे नि., जळगाव निं., सौंदाणे, सायने, निमगाव या …

The post नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

पोषक वातावरणामुळे पिंपळनेरला गहू बहरला

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पिंपळनेरसह पश्चिम पट्यातील परिसरात सद्या दिवसभर उन तर रात्रीच्या वेळी अनेकांना हुडहुडी भरविणारी थंडी त्रासदायक ठरत असले तरी शेत शिवारातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसाठी ती पोषक ठरत आहे. प्रारंभी पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकांना ओंब्या लागल्याने गव्हाचे पीक चांगलेच बहरले आहे. गेल्या महिन्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा, थ्रीप्स, …

The post पोषक वातावरणामुळे पिंपळनेरला गहू बहरला appeared first on पुढारी.

Continue Reading पोषक वातावरणामुळे पिंपळनेरला गहू बहरला

नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी धोक्यात

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात गेल्या दोन – तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. लाखो रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली बाग वाया जाते की काय, असे चिंतेचे ढग शेतकर्‍यांच्या मनात घर करत आहे. अतिवृष्टीमुळे सर्वत्र मका, सोयाबीन, कांदा रोपे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः तालुक्याचे नगदी पीक असलेल्या कांद्यालाही फटका …

The post नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी धोक्यात