नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे पुन्हा ढोल बजावो, पहिल्या दिवशी ‘इतकी’ वसूली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चअखेरपर्यंत महसूल वाढविण्याच्या दृष्टीने मनपाच्या विविध कर आकारणी विभागाने कर थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांविरोधात पुन्हा एकदा आपली ढोल बजाओ मोहीम हाती घेतली असून, गुरुवारी (दि. ९) पहिल्या दिवशी १६ लाख ८८ हजारपैकी १३ लाख नऊ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीकरिता कर …

The post नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे पुन्हा ढोल बजावो, पहिल्या दिवशी 'इतकी' वसूली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे पुन्हा ढोल बजावो, पहिल्या दिवशी ‘इतकी’ वसूली

नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा “ढोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने गेल्या वर्षी ढोल बजाओ मोहीम हाती घेत थकबाकीदारांकडून १० कोटींची घरपट्टी वसूल केली होती. अर्थात, या योजनेला नंतर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, आर्थिक वर्ष संपण्याच्या आत उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाने पुन्हा एकदा ढोल गळ्यात अडकवून थकबाकीदारांकडून थकीत कर वसूल करण्यासाठी तयारी केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी …

The post नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा "ढोल' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीकरिता मनपाच्या गळ्यात पुन्हा “ढोल’

नाशिक : मालमत्ता कर वसुलीसाठी नव्या वर्षातही ढोल वाजणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने दीड महिन्यापूर्वी सुरू केलेल्या ढोल बजाओ मोहिमेद्वारे सुमारे १० कोटींची थकबाकी वसूल केल्यानंतर नवीन वर्षातही महापालिकेच्या कर आकारणी विभागामार्फत कर थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल बजाओ मोहीम राबवून कर वसूल केला जाणार आहे. याबाबत मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निर्देश दिले असून, त्यानुसार ५० हजारांवरील थकबाकीदार मनपाच्या रडारवर असतील. कोरोना महामारीनंतर …

The post नाशिक : मालमत्ता कर वसुलीसाठी नव्या वर्षातही ढोल वाजणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालमत्ता कर वसुलीसाठी नव्या वर्षातही ढोल वाजणार

नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टीची थकबाकी वसूल व्हावी यासाठी सुरू केलेली ‘ढोल बजाओ’ मोहीम बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. या मोहिमेला थकबाकीदार प्रतिसादच देत नसल्याचे मनपाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कोरोनाआधी राबविण्यात येत असलेली थकबाकीदार मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 30 मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव केले जाणार …

The post नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया

नाशिक : महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी 40 कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या नाशिक महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून, करवसुलीतून पुन्हा आर्थिक घडी बसावी याकरिता महापालिकेकडून ‘ढोल बजाओ’ मोहीम हाती घेतली आहे. विशेषत: दिवाळीत मनपाच्या तिजोरीला मोठा फटका बसल्याने करवसुलीचे मोठे आव्हान असतानाच महापालिकेला वित्त आयोगाची लॉटरी लागली आहे. होय, 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासनाकडून नाशिक महापालिकेला …

The post नाशिक : महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी 40 कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी 40 कोटी