cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने आचारसंहिता कक्ष व टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. पण १९५० या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रार नोंदविता येते. त्यामुळे अन्य मोबाइल ऑपरेटर कंपन्यांची सेवा वापरणाऱ्या सर्वसामान्यांकडून आचारसंहिता भंगाची तक्रार करायची तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू …

The post cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading cVIGIL : हेल्पलाइनसाठी केवळ बीएसएनएल क्रमांकावरून तक्रारीची नोंद

नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तक्रार गांभीर्याने घ्यावी. तक्रारींचे स्वरूप पाहून गुन्हे दाखल करून संशयितांवर कारवाई करावी. तक्रारदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी- अंमलदारांची नियंत्रण कक्षात बदली केली जाईल, अशी इशारावजा सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांनी दिली आहे. यामुळे दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली तरी तक्रारदारांना न्याय मिळेल …

The post नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी 'नियंत्रणात' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

नाशिक : दीड लाखाची लाच घेताना शासकीय चालक गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतजमिनीच्या वादासंदर्भातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी लाचेची मागणी करून त्यासाठी शासकीय वाहनचालकाने लाच घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागीय कार्यालयातील चालक अनिल बाबूराव आगिवले (44) यास दीड लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. चालक आगिवले याने स्वत:साठी लाच घेतली की, त्याने इतरांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली याचा …

The post नाशिक : दीड लाखाची लाच घेताना शासकीय चालक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड लाखाची लाच घेताना शासकीय चालक गजाआड

नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काम करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडून लाच घेणार्‍या तिघा लाचखोरांपैकी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कोठडी सुनावली असून, एकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिवासी विकासच्या बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या कोठडीत दोन दिवसांची पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तर सोमवारी (दि.29) लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कळवण येथील आदिवासी विकासचा सहायक …

The post नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत