जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भोजन पुरवठादाराचे बिल मंजूर झाल्यानंतर त्यापोटी खुशाली म्हणून तडजोडअंती 20 हजारांची लाच स्वीकारणार्‍या यावल आदिवासी प्रकल्पातील लेखापालास जळगाव एसबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.26) दुपारी चारच्या सुमारास आदिवासी प्रकल्प कार्यालयातच करण्यात आली. रवींद्र बी.जोशी असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे. राष्ट्रवादीला धक्का! गोदिंयाच्या नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात …

The post जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : लाचखोरांनी केली 60 टक्के ’तडजोड’

नाशिक : गौरव अहिरे लाच घेणार्‍या शासकीय अधिकारी व कर्मचारी अवाच्या सव्वा लाच मागत त्यानंतर तडजोड करीत लाच घेत असल्याचे प्रकार नित्याचे घडत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 जानेवारी 2021 ते 10 मार्च 2023 या कालावधीत केलेल्या कारवाईनुसार नाशिक परिक्षेत्रातील लाचखोरांनी तब्बल 2 कोटी 46 लाख 49 हजार 270 रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून …

The post नाशिक : लाचखोरांनी केली 60 टक्के ’तडजोड’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांनी केली 60 टक्के ’तडजोड’

नाशिक : निफाडच्या लोकन्यायालयात 1017 प्रकरणांचा निपटारा

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात एकूण 1017 प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली असून, एकूण 11 कोटी 27 लाख रुपयांची वसुली झाली. शिंदे-फडणवीस सरकार चार महिन्यांतच कोसळणार : सुषमा अंधारे निफाड न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश अजय गुजराथी, निफाडचे तदर्थ जिल्हा व सत्र …

The post नाशिक : निफाडच्या लोकन्यायालयात 1017 प्रकरणांचा निपटारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडच्या लोकन्यायालयात 1017 प्रकरणांचा निपटारा

धुळे : आदिवासी विभागाच्या निधीवर महाविकास आघाडी सरकारचा डाका : भाजपचे प्रदेशाध्यक्ष 

धुळे : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन तो 31 मार्चच्या पार्श्वभूमीवर प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वळविण्यात आल्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. आदिवासी विभागाच्या या निधीवर डाका टाकण्याचे काम या सरकारने केले आहे. मात्र आता राज्यातील युतीचे सरकार आदिवासी विभागाचा निधी त्यांच्या विकासासाठीच वापरणार असल्याची माहिती सोमवारी (दि.12) भारतीय जनता …

The post धुळे : आदिवासी विभागाच्या निधीवर महाविकास आघाडी सरकारचा डाका : भाजपचे प्रदेशाध्यक्ष  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आदिवासी विभागाच्या निधीवर महाविकास आघाडी सरकारचा डाका : भाजपचे प्रदेशाध्यक्ष