नाशिकमधील ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पशू-पक्षी, मनुष्यांसह निसर्गास घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या ४२ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी शहरातून हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मकरसंक्रातीनिमित्त पतंगप्रेमी पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मात्र, त्यासाठी काही जण नायलॉन मांजाचा वापर करताना दिसतात. नायलॉन मांजा तुटत …

The post नाशिकमधील ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले तडीपार

नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील अंबड व उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाेघांना शहर पोलिसांनी तडीपार केले आहे. समाधान अशोक बोकड (२३, रा. सातपूर) व पंकज अशोक मोरे (२९, रा. आगरटाकळी, नाशिकरोड) अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांविरोधात अंबड व उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत …

The post नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केले तडीपार

नाशिक क्राईम : तडीपार असतानाही शहरात मोबाइल चोरी, पोलिसांनी दोघांना पकडलं 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातून तडीपार केलेले असतानाही एकाने साथिदारासोबत मिळून शहरात मोबाइल चाेरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पांडुरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (१९, रा. पंचशिल नगर, गंजमाळ) व गणेश शाम जाधव (२१, रा. म्हसोबा वाडी, गंजमाळ) यांना पकडले आहे. पांडुरंग शिंगाडे हा तडीपार असल्याचे पोलिस तपासात समोर …

The post नाशिक क्राईम : तडीपार असतानाही शहरात मोबाइल चोरी, पोलिसांनी दोघांना पकडलं  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : तडीपार असतानाही शहरात मोबाइल चोरी, पोलिसांनी दोघांना पकडलं 

Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. १५ मार्च २०२३ रोजी मुंबई …

The post Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. पिंपरी: नोकरीच्या आमिषाने सतरा जणांची …

The post नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या उपद्रवींवर कारवाई

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघड्यावर दारू पिऊन उपद्रव करणाऱ्या दहा जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नम्रता पेट्रोलियम समोरील मोकळ्या जागेत काही व्यक्ती मद्यप्राशन करून उपद्रव माजवत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार पेट्रोलिंग दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दहा जणांना …

The post नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या उपद्रवींवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या उपद्रवींवर कारवाई

नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांचे दणाणले धाबे, थेट करताय तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. मांजा विक्रेत्यांवर लक्ष ठेवून किंवा त्यांची माहिती मिळताच पोलिसांकडून सापळे रचून विक्रेत्यांना पकडले जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, काही विक्रेते २० दिवसांसाठी शहरातून तडीपार केल्यानेही कारवाईचा धाक वाढला आहे. सातपूर पोलिसांनी भंदुरे मळ्यात कारवाई करीत अजय गंगाराम प्रधान (१९) यास …

The post नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांचे दणाणले धाबे, थेट करताय तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांचे दणाणले धाबे, थेट करताय तडीपार

Nashik Crime : दगडफेक भोवली! भद्रकालीतील २१ गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २१ गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. गंजमाळ येथे झालेल्या दंगली प्रकरणातील १८ गुन्हेगारांचा त्यात समावेश असून, इतर गुन्ह्यांमधील तिघांचा समावेश आहे. दंगलीतील सहभागी दोन्ही टोळ्यांमधील चार सख्ख्या भावांनाही तडीपार केले आहे. शहरातील गंजमाळ परिसरात काही महिन्यांपूर्वी दोन गटांत हाणामारी झाल्याने परिसरात दंगलसदृश परिस्थिती उद्भवली …

The post Nashik Crime : दगडफेक भोवली! भद्रकालीतील २१ गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दगडफेक भोवली! भद्रकालीतील २१ गुन्हेगार तडीपार

जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या १८ गुन्हेगारांना शहरातून हद्दपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर यांनी काढले आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहे. जळगाव शहरात शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन कार्यक्रम …

The post जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश