पटसंख्या कमी असण्याचे काय आहे कारण; कधी निघेल तोडगा

सर्वांना शिक्षण मिळावे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण विभाग कार्यरत आहे. जिल्ह्यात तब्बल १४२ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थिसंख्या आहे. तरीदेखील या शाळांना कमीत कमी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने काही तालुक्यांमध्ये अवघे दोनच विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेत जवळपास १२०० शिक्षकांची भरतीप्रक्रिया प्रलंबित असून, …

The post पटसंख्या कमी असण्याचे काय आहे कारण; कधी निघेल तोडगा appeared first on पुढारी.

Continue Reading पटसंख्या कमी असण्याचे काय आहे कारण; कधी निघेल तोडगा

नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले

नंदुरबार  : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दंगलीची घटना वेळीच आटोक्यात आणून शांतता राखण्यात पोलिसांना यश आलेले असताना लगेचच भर दिवसा झालेल्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरुन गेले. दरम्यान एका संशयताला अटक करण्यात आली असून स्थिती नियंत्रणात राखण्यात पोलिसांना यश आले आहे. अधिक वृत्त असे …

The post नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले

नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून जागरूक पालक सुदृढ बालक अभियान सुरू झाले असून, जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील ११७ बालकांना जन्मजात हृदयरोगाचे निदान झाले, तर तब्बल २ हजार २१४ बालकांना श्वसनासंबंधी आजार असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत तत्काळ उपचारपद्धती राबविली जात …

The post नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार

नाशिक : वातावरणातील बदलाने रुग्णालये फुल्ल; सर्दी-खोकला-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून दुपारी उकाडा आणि रात्री थंडी असा लहरी हवामानाचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे. वातावरणातील या बदलामुळे शहरासह उपनगरातील महापालिकेची आरोग्य केंद्रे आणि जिल्हा शासकीय रुग्णालये हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. सर्दी-थंडी-तापाच्या रुग्णांसह साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सकाळी आणि रात्री फुल्ल राहत आहेत. …

The post नाशिक : वातावरणातील बदलाने रुग्णालये फुल्ल; सर्दी-खोकला-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वातावरणातील बदलाने रुग्णालये फुल्ल; सर्दी-खोकला-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

जळगाव : बापरे…. अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील आसोदा गावातील अंगणवाडी मार्फत गरोदर माता व त्यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो. याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या …

The post जळगाव : बापरे.... अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बापरे…. अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

धुळ्यात अवैध मद्य तस्करीचा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध मद्य तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पथकाने एका चारचाकी वाहनासह साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवैध मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवडे यांना मिळाली. त्यानुसार विभागाच्या वेगवेगळ्या पथकांना जिल्हाभरात रात्रीची गस्त वाढवण्याचे …

The post धुळ्यात अवैध मद्य तस्करीचा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात अवैध मद्य तस्करीचा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरच्या आधाराश्रमातील बालकाची हत्या आणि पंचवटीतील खासगी वसतिगृहातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना गंभीर आहेत. बालके व मुलींच्या सुरक्षित जीवनाला प्राधान्य असून, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत व अनोंदणीकृत बालकाश्रमांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात …

The post नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवात आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणीला 18 वर्षांवरील मुली तसेच महिलांकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत 26 सप्टेंबरला सुरू झालेली मोहीम 26 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर गरजेनुसार औषधोपचारही केले जात आहेत. आतापर्यंत या …

The post नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी

नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा व शाळेचा परिसर आरोग्यदायी रहावा तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची स्वच्छता तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने पत्राव्दारे मनपाच्या सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. स्वच्छतेसाठी लागणारा खर्च शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या शाळा अनुदानातून करण्याची सूचना करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मनपा शिक्षण विभागाने दिला आहे. …

The post नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा व शाळेचा परिसर आरोग्यदायी रहावा तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची स्वच्छता तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने पत्राव्दारे मनपाच्या सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. स्वच्छतेसाठी लागणारा खर्च शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या शाळा अनुदानातून करण्याची सूचना करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मनपा शिक्षण विभागाने दिला आहे. …

The post नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी