जळगाव : नाचता-नाचता चक्कर येऊन खाली कोसळताच तरुणाचा मृत्यू

जळगाव : नातेवाईकांकडे असलेल्या धार्मिक कार्यक्रमात नाचताना चक्कर येऊन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना चोपडा शहरात घडली असून, संदीप नीळकंठ चव्हाण (वय २४, रामपूरा, पारधीवाडा) असे मयताचे नाव आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चोपडा शहरातील रहिवासी संदीप चव्हाण याच्या काकांकडे कुलदैवताचा नवसाचा धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्त रात्रभर कार्यक्रम …

The post जळगाव : नाचता-नाचता चक्कर येऊन खाली कोसळताच तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : नाचता-नाचता चक्कर येऊन खाली कोसळताच तरुणाचा मृत्यू