धुळ्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान शिवारात मोकळ्या मैदानात तरुणाच्या डोक्यात वजनदार दगड घालून त्याची क्रूरपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज गुरुवार, दि.23 रोजी उघडकीस आला आहे. हत्या करण्यापूर्वी मारेकर्‍यांनी तरुणाबरोबर घटनास्थळावर रंगीत संगीत पार्टी केल्याचा पोलिसांना संशय असून घटनास्थळावरून बियरचे टिन आणि प्लास्टिकचे ग्लास आढळून आले आहेत. धुळे शहरातील अवधान शिवारात असणाऱ्या …

The post धुळ्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, संशयित महिलेस अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग टाक या तरुणाची हत्या करण्यात आली. या खून प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सतकौरसिंग बावरी या महिलेला अटक केली आहे. तर यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. Dance : इंग्रजी शिक्षिकेचा डान्स सुरु होताच गणिताच्या शिक्षकाने धरला ठेका (पाहा व्हिडिओ) याबाबत सविस्तर वृत्त असे …

The post जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, संशयित महिलेस अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, संशयित महिलेस अटक