Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी, तिच्या वडिलांवर हत्याराने वार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळागावात दोघांनी मिळून तरुणीचा विनयभंग करीत तिच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करीत धारदार हत्याराने मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात मोइन सिकंदर शेख (२९) व रहिम सिकंदर शेख (१९, दोघे रा. म्हाडा वसाहत, वडाळागाव) यांच्याविरोधात विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१५) मोइन …

The post Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी, तिच्या वडिलांवर हत्याराने वार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी, तिच्या वडिलांवर हत्याराने वार