नाशिक : वाढदिवस पार्टीहून परतताना कार अपघातात तरुणी ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढदिवसाची पार्टी करून परत येत असताना भरधाव कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारमधील 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर शिवारातील गंमतजंमत हॉटेलनजीक घडली. कोमल ओमप्रकाश सिंग (18, रा. पाइपलाइन रोड, गणेशनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या भीषण अपघातात सहा मित्रमैत्रिणी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील …

The post नाशिक : वाढदिवस पार्टीहून परतताना कार अपघातात तरुणी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाढदिवस पार्टीहून परतताना कार अपघातात तरुणी ठार