तलाठी भरती प्रक्रिया : जिल्हा प्रशासनाने घोषित केली यादी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बिगरपेसा क्षेत्रातील तलाठी भरतीअंतर्गत १७३ जणांची निवड यादी जिल्हा प्रशासनाने घोषित केली आहे. त्याबरोबर १७२ उमेदवारांची प्रतीक्षा यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्याला नवीन तलाठी मिळणार आहेत. राज्यभरात एकाचवेळी तलाठी भरतीसाठीची प्रक्रिया राबविण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकसह १३ जिल्ह्यांतील पेसा क्षेत्रातील भरती वगळता, बिगरपेसा क्षेत्रासाठी जानेवारी महिन्यात परीक्षा …

The post तलाठी भरती प्रक्रिया : जिल्हा प्रशासनाने घोषित केली यादी appeared first on पुढारी.

Continue Reading तलाठी भरती प्रक्रिया : जिल्हा प्रशासनाने घोषित केली यादी

नाशिक : तलाठी पेपरफुटीची जिल्हा प्रशासन करणार चाैकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तलाठी भरती परीक्षेत म्हसरूळ केंद्रावरील पेपरफुटीच्या प्रकाराबाबत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता जिल्हा प्रशासनानेही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात एकाचवेळी तलाठी भरतीसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारपासून (दि.१७) राज्यातील विविध केंद्रांवर आॅनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात ११ केंद्रांवर पहिल्या …

The post नाशिक : तलाठी पेपरफुटीची जिल्हा प्रशासन करणार चाैकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तलाठी पेपरफुटीची जिल्हा प्रशासन करणार चाैकशी

नाशिकच्या म्हसरूळला तलाठी परीक्षेचा पेपर फुटला, संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे राज्यस्तरीय तलाठी भरती परीक्षेत गुरुवारी (दि. १७) पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची घटना घडली. शहरातील म्हसरूळ येथील परीक्षा केंद्राबाहेर पाेलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताच्या ताब्यातून पाेलिसांना टॅब, दोन मोबाइल, वाॅकी-टाॅकी, हेडफोन्स सापडले. अधिक तपासणीत मोबाइलमध्ये पेपरमधील प्रश्नांचे छायाचित्र आढळले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पाेलिस उपआयुक्त किरणकुमार …

The post नाशिकच्या म्हसरूळला तलाठी परीक्षेचा पेपर फुटला, संशयित पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या म्हसरूळला तलाठी परीक्षेचा पेपर फुटला, संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : तलाठी भरती तीन महिन्यांत पूर्ण करणार : विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील तीन महिन्यांत ४ हजार २०० तलाठींची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यात नाशिक विभागातील ५०० तलाठ्यांचा समावेश आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. नाशिक :  ट्रकचालकाचा मालेगावजवळ उष्माघाताने मृत्यू स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पदांम‌ध्ये साधारणत: ४,२०० तलाठी पदांचा …

The post नाशिक : तलाठी भरती तीन महिन्यांत पूर्ण करणार : विखे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तलाठी भरती तीन महिन्यांत पूर्ण करणार : विखे-पाटील