राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथील रामवाडी वस्ती येथे सोमवार (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ढवळू कृष्णा गवळी यांच्या घराला आग लागून जवळपास ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथे सकाळी एका घरातून मोठ्या प्रमाणात धूराचे लोट दिसु लागल्याने रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी …

The post राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक

नाशिक : ई-पीकपेर्‍याअभावी शेतकरी सानुग्रह अनुदानापासून वंचित

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान 22 लाख 47 हजार क्विंटल लाल कांदा विक्री झाला. नाशिक जिल्ह्यात एकूण 17 बाजार समित्या असून, शेतकर्‍यांनी अंदाजे 3 ते 4 कोटी क्विंटल लाल कांद्याची विक्री केली. विक्री झालेल्या या लाल कांद्याला सोमवार (दि. 3)पासून सानुग्रह अनुदानासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया …

The post नाशिक : ई-पीकपेर्‍याअभावी शेतकरी सानुग्रह अनुदानापासून वंचित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ई-पीकपेर्‍याअभावी शेतकरी सानुग्रह अनुदानापासून वंचित

जळगावला तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतजमीन नावावर करून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या तलाठी व कोतवालास रंगेहात अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (५०, रा. शिवशक्तिनगर, भडगाव रोड, चाळीसगाव) असे तलाठ्याचे तर किशोर गुलाबराव चव्हाण (३७, रा. श्रीकृष्णनगर, चाळीसगाव) असे या लाचखोर कोतवालाचे नाव आहे. हसन मुश्रीफ यांना ‘ईडी’चे पुन्हा समन्स बोरखेडा (बु.) येथील ४२ …

The post जळगावला तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील तळेगाव-त्र्यंबक शिवारातील मंगळू जाधव यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या भाताच्या गंजीला दुपारी 3 च्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण गंजी जळून खाक झाल्याने सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाचा जोर कमी झाल्यानंतर जाधव यांनी सोंगणी सुरू केली होती. सोंगलेल्या भाताची गंजी शेतात रचून ठेवलेली होती. …

The post नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक

नाशिक : नांदगाव तालुक्यात ई-पिक पहाणीस थंड प्रतिसाद

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ई-पिक पाहणीस तालुक्यातील शेतकऱ्यांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या वर्षी तालुक्यात ऑगस्ट महिन्यात महसुल दिनाचे औचित्य साधत महसुल विभागामार्फत ई-पिक नोंदणी मोबाईल ॲपची सुरवात करण्यात आली. परंतु या ई-पिक पहाणीस तालुक्यातील ५५३३१ शेतकरी खातेदारांपैकी केवळ १४५६९ शेतकरी खातेदारांनी पिकांची नोदंणी करत पिक नोंदणीस प्रतिसाद दिला आहे. औरंगाबाद …

The post नाशिक : नांदगाव तालुक्यात ई-पिक पहाणीस थंड प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव तालुक्यात ई-पिक पहाणीस थंड प्रतिसाद

जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अमळनेर शहरातील तलाठ्यासह मंडळाधिकार्‍याला महसूल खात्याने जप्त केलेले डंपर सोडण्याच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेश राजाराम महाजन (46, रा.नवीन बसस्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव) असे अटकेतील तलाठ्याचे तर दिनेश शामराव सोनवणे (48, रा.फरशी रोड, अमळनेर) असे मंडळाधिकार्‍याचे नाव …

The post जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ