राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नायब तहसीलदारांच्या ग्रेड-पेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आदेश देऊनही शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे महसुल अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील सहाशे तहसीलदार व २२०० नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि.५) सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसुल विभागाचे कामकाज ठप्प होणार आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ ची ग्रेड-पे वाढविताना ती …

The post राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील सहाशे तहसीलदार, २२०० नायब तहसीलदार आज सामूहिक रजेवर

नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील तहसील कार्यालयातील शिपाई बाळूमामा गवारे यांना बुधवारी (दि. 31) सेवापूर्तीनिमित्त तहसीलदारांच्या खुर्चीत बसण्याचा मान तहसीलदार बंगाळे यांनी दिला. त्यामुळे तहसीलदारांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या खुर्चीची सेवा 35 वर्षे केली त्या खुर्चीवर तहसीलदार बंगाळे यांनी शिपाई बाळू गवारे यांना सन्मानपूर्वक विराजमान केल्याने त्यांनाही दीर्घ सेवेचे समाधान लाभले. …

The post नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिपायाला मिळाला तहसीलदाराच्या खुर्चीत बसण्याचा मान

पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेत त्याची रक्कम खात्यात वर्ग केल्याच्या कारणावरुन पाच ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्यातील बोफखेल ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचा ठेका घेऊन त्याची रक्कम आपल्याच खात्यात वर्ग केली. त्यावर आक्षेप घेत जितेंद्रकुमार भिवा कुवर याने अप्पर जिल्हाधिकारी धुळे यांच्या कोर्टात बाई मगर, संजय …

The post पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बोफरवेल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र ; ठेका घेणे भोवले

राज्यातील ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ५८ तहसीलदारांना शासनाने उपजिल्हाधिकारीपदी बढती दिली आहे. बढती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे तत्कालीन तहसीलदार अनिल दाैंडे, येवल्याचे प्रमोद हिले व दीपक पाटील यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील ५४ नायब तहसीलदारांना शासनाने तहसीलदारपदी पदोन्नती दिली. गेल्या आठवड्यात राज्याच्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये खांदेपालट करण्यात आली. या बदल्यांनंतर साऱ्यांच्याच नजरा या …

The post राज्यातील ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

नाशिक : मालेगावमधील 35 गावांतील 915 हेक्टर क्षेत्राला फटका

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्याला अवकाळी व गारपीट तसेच वादळी पावसाने जोरदार फटका दिला आहे. मालेगाव तालुकाही याला अपवाद ठरलेला नाही. मार्च आणि एप्रिल 2023 या महिन्यांत दोन टप्प्यांत कोसळलेल्या अवकाळी संकटात तब्बल 915.5 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. याशिवाय घरांचे आणि पोल्ट्रीफार्मचे झालेले नुकसान वेगळे. शेतकरी व पशुपालकांच्या जनावरांचीही जीवितहानी झाली आहे. …

The post नाशिक : मालेगावमधील 35 गावांतील 915 हेक्टर क्षेत्राला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावमधील 35 गावांतील 915 हेक्टर क्षेत्राला फटका

नाशिक : चोर सोडून संन्याशाला फाशी; वडांगळी अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरण

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर तालुक्यातील वडांगळी ग्रामपंचायत मालकीच्या गटात अवैधरीत्या साठविलेल्या 363 ब्रास वाळूचा साठा आढळून आल्यानंतर तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी थेट ग्रामपंचायतीला जबाबदार धरून सुमारे 1 कोटी 16 लाखांच्या दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत ‘दै. पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तथापि, तहसीलदारांच्या कारवाईचा इशारा म्हणजे ‘चोर सोडून सन्याशाला …

The post नाशिक : चोर सोडून संन्याशाला फाशी; वडांगळी अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चोर सोडून संन्याशाला फाशी; वडांगळी अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरण

नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

देवळा : पुढारी वृत्तसेवा खालप ता देवळा येथील सरपंचाच्या विरोधात सोमवारी दि १० रोजी तहसीलदारांकडे दोन विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या प्रकारामुळे खालप गावात खळबळ उडाली असून,सात दिवसांच्या आत या ठरावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सावधान… सुट्टी बेतते चिमुरड्यांच्या जीवावर; आजपासून उन्हाळी सुट्टी; पालकांनो घ्या काळजी याबाबत अधिक माहिती अशी की …

The post नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

नाशिक : पिक पेरावर कांदा पिकाची नोंद नसल्याने अनुदान लाभास अडचणी

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा शिंदे फडणवीस सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याचे जाहिर केले. या अनुदान प्रक्रियेस शासकीय स्तरावरुन सुरवात देखील झाली आहे. परंतु अनूदान लाभासाठी खरिपाची कांदा लागवड पिकपेरा अट अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. पहिले तलाठी मार्फत पिकपेरा लावला जात होता. परंतु शासनाकडून ई- पिक पेरा नोंद बंधनकारक केल्याने, …

The post नाशिक : पिक पेरावर कांदा पिकाची नोंद नसल्याने अनुदान लाभास अडचणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिक पेरावर कांदा पिकाची नोंद नसल्याने अनुदान लाभास अडचणी

पालकमंत्री दादा भुसे : जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील खासगी वसतिगृहातील अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील मुलाच्या खुनाची घटनादेखील गंभीर आहे. या दोन्ही घटनांची दखल घेत जिल्ह्यातील सर्व वसतिगृह व बालक आश्रमांची तपासणी करावी, असे साकडे लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री दादा भुसे यांना घातले. तालुकास्तरावर तपासणी सुरू असून, आठ दिवसांत त्याबाबत अहवाल हाती येईल, अशी …

The post पालकमंत्री दादा भुसे : जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करावे appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : जिल्ह्यातील वसतिगृहांचे ऑडिट करावे

पिंपळनेर : ‘प्रहार’च्या पाठपुराव्याने मिळाला एक लाख रुपयाचा धनादेश

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पेरेजपुर येथील कै. किशोर गुलाबराव कुवर (34) या तरुण शेतकऱ्याने बँकेकडून चार वर्षांपासून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे कुवर यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याने जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई-वडील यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, ‘प्रहार’च्या पाठपुराव्याने पिडीत कुटुंबाला एक लाख रुपयाचा धनादेश मिळाला आहे. कै. …

The post पिंपळनेर : 'प्रहार'च्या पाठपुराव्याने मिळाला एक लाख रुपयाचा धनादेश appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ‘प्रहार’च्या पाठपुराव्याने मिळाला एक लाख रुपयाचा धनादेश