खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य दुकानातील रेशन सुरु करुन देण्याच्या नावाखाली एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी संगणक चालकावर एसीबीने कारवाई केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, शरद रुंजा आढाव (40) हा सिन्नर तहसील कार्यालयात खासगी संगणक चालक असून, तक्रारदाराने रेशन पुन्हा सुरु करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने आढाव यांनी तक्रारदाराकडे धान्य …

The post खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका म्हणून ओळखला जात असून कोणतेही अनुचित प्रकार शहरासह तालुक्यात घडलेले नाहीत. या पुढील काळात देखील हिंदू-मुस्लिमांसह सर्व जाती धर्मीय समाज बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहणार असून कुठल्याही प्रकारे शहरासह तालुक्याची शांतता भंग न होता सौहार्दाचे वातावरण कायम राहील अशी ग्वाही सर्वधर्मीय समाजबांधव प्रतिनिधींकडून शांतता कमिटीच्या बैठकीत …

The post पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंधरा दिवसांपूर्वी नियुक्ती मिळालेल्या नाशिक तहसीलदारांनी त्यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. जुन्या कार्यालयाची पूर्णत: तोडफोड करताना नवीन दालन उभारणीच्या कामात त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे आपल्या चकाचक दालनासाठी आग्रही असलेल्या तहसीलदारांनी कार्यालयात येणार्‍या सामान्यांच्या सोयी-सुविधांमध्येही जरा लक्ष द्यावे, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रंगली आहे. नाशिक : इगतपुरीत …

The post नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट

नाशिक : निफाड तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ निफाड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हा मोर्चा निफाड बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, अन्यायकारक कारवाई थांबवावी, एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवावी, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणू …

The post नाशिक : निफाड तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाड तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

रन फॉर युनिटी : तीनशे तरुण-तरुणींची एकता दौड

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय एकता दिन, भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व पोलिस सप्ताह दिनानिमित्त तहसील कार्यालय व सिन्नर पोलिस ठाणे आयोजित 5 किमी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे 300 युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. सांगली : शिराळ्यात राजकीय मोर्चेबांधणीस वेग तहसीलदार प्रशांत पाटील, निवासी तहसीलदार सागर मुंदडा, संजय …

The post रन फॉर युनिटी : तीनशे तरुण-तरुणींची एकता दौड appeared first on पुढारी.

Continue Reading रन फॉर युनिटी : तीनशे तरुण-तरुणींची एकता दौड

ग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, प्रारूप मतदार याद्या गुरुवारी (दि. 13) प्रसिद्ध झाल्या. दिवाळीनंतर या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार आहे. यात डिसेंबर 2022 अखेर मुदत संपलेल्या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाणे, भऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, …

The post ग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार

जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अमळनेर शहरातील तलाठ्यासह मंडळाधिकार्‍याला महसूल खात्याने जप्त केलेले डंपर सोडण्याच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेश राजाराम महाजन (46, रा.नवीन बसस्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव) असे अटकेतील तलाठ्याचे तर दिनेश शामराव सोनवणे (48, रा.फरशी रोड, अमळनेर) असे मंडळाधिकार्‍याचे नाव …

The post जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ

नाशिक : त्र्यंबकला 57 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी बुधवार (दि. 21)पासून सुरू झाली असून, पहिलाच दिवस पितृपक्षात असल्याने अर्ज दाखल करण्यापेक्षा विरोधक कोण आहेत, याची चाचपणी करण्यासाठी जास्त गर्दी झालेली दिसून आली. तहसील कार्यालयात नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची जत्रा भरली होती. मंचर : शाळेकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था; खानदेशी मळा, लोंढे मळा येथील नागरिक …

The post नाशिक : त्र्यंबकला 57 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला 57 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी