वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात उष्णतेची लाट कायम आहे. मंगळवारी (दि. ६) तापमानाचा पारा ३५.९ अंश सेल्सियसवर पाेहचल्याने हवेत उष्मा अधिक जाणवत होता. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले. दरम्यान, पुढील चार दिवस जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे वारे घोंगावते आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह …

The post वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर झाले त्रस्त

जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. आता गिरणा धरणातून चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव तालुक्यातील १०८ गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच जिल्ह्यातील १३ …

The post जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही-लाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसपलीकडे पोहोचला आहे. उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. उन्हाचा वाढलेला तडाखा बघता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक जिल्ह्यांच्या तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातही तापमानात वाढ झाल्याने तीव्र उकाडा सहन …

The post उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही-लाही appeared first on पुढारी.

Continue Reading उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही-लाही

जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; तापमान घटल्याने दिलासा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. आज गुरुवारी (दि.20)  साडेपाचच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, पावसाच्या हजेरीमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. …

The post जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; तापमान घटल्याने दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; तापमान घटल्याने दिलासा

नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील (मनरेगा) मजुरांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 1 हजार 523 कामे सुरू आहेत. या कामांवर 8 हजार 196 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात मजुरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गोवा : राज्य बँक कर्जदारांचे 16 कोटी …

The post नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाळ्यात मनरेगा योजनेवरील मजूर संख्येत वाढ होण्याची शक्यता