२०१७ नंतर मार्च ठरला नाशिक जिल्ह्यासाठी ‘हाॅट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालूवर्षी नाशिकमध्ये उष्णतेचा दाह जाणवत असून, मार्च महिन्यात सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली. त्यामुळे २०१७ नंतर कधी नव्हे ते मार्च महिन्यात जिल्ह्यात पारा चाळिशीच्या जवळ पोहोचल्याने अंगाची लाहालाही झाली आहे. उष्णतेचा दाह वाढल्याने जिल्हावासीय हैराण झाले आहेत. त्यामुळे उन्हापासून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाकडून …

The post २०१७ नंतर मार्च ठरला नाशिक जिल्ह्यासाठी 'हाॅट' appeared first on पुढारी.

Continue Reading २०१७ नंतर मार्च ठरला नाशिक जिल्ह्यासाठी ‘हाॅट’

तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाशिवरात्रीनंतर जिल्ह्यातील उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे. दुपारी १२ ते चार या वेळेत तीव्र झळा जाणवत असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. गेल्या आठवड्यात थंडीचा अनुभव घेणाऱ्या जिल्हावासीयांना आता कडाक्याच्या उन्हाला सामाेरे जावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ …

The post तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य appeared first on पुढारी.

Continue Reading तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य

नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मनमाड @ 42

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरासह ग्रामीण भागामध्ये तापमानात वाढ सुरूच असून रविवारी (दि. 14) पारा 42 अंशांवर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे रविवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट होता. लातूर : कत्तीने गळा कापून शिक्षक पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या शहरात दर रविवारी भगतसिंग मैदान, शिवाजी चौक, कॉलेज रोड, ईदगाह परिसर, जैन मंदिर …

The post नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मनमाड @ 42 appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मनमाड @ 42

नाशिकमध्ये उष्मा कायम; जिल्ह्यात लासलगाव ठरले ‘हॉट’, पारा 42 अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात लासलगाव येथे शनिवारी (दि.13) उच्चांकी 42 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, उष्णतेच्या लाटेमुळे शहर परिसरातील जनजीवन ठप्प झाले. नाशिकमध्येही उष्मा कायम असल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत. भुसावळला तर 45.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, खानदेशही तीव्र उन्हाने अक्षरक्ष: भाजून निघत आहे. नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू गेल्या …

The post नाशिकमध्ये उष्मा कायम; जिल्ह्यात लासलगाव ठरले ‘हॉट’, पारा 42 अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उष्मा कायम; जिल्ह्यात लासलगाव ठरले ‘हॉट’, पारा 42 अंशांवर