धुळे : कुरकुरे घेऊन जाणारा ट्रक तापी नदीत कोसळला

धुळे : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे नजीक तापी नदीच्या पुलावरून कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. तर क्लीनरला वाचवण्यात यश आले आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पुणे येथून मध्य प्रदेशकडे एक आयशर कुरकुरे घेऊन जात होता. हा आयशर (क्र. सीजी …

The post धुळे : कुरकुरे घेऊन जाणारा ट्रक तापी नदीत कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कुरकुरे घेऊन जाणारा ट्रक तापी नदीत कोसळला