नाशिक : तारण दागिने सोडविण्याच्या नावाखाली फसविणारा ठकसेन गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तारण दागिने सोडवण्यासाठी पैशांची मागणी करीत गंडा घालणाऱ्या संशयितास खंडणीविरोधी पथकाने गोल्फ क्लब मैदानाजवळून ताब्यात घेतले. प्रथमेश ऊर्फ गुच्छा श्याम पाटील (२५, रा. जुने नाशिक) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पंचवटी व गंगापूर पोलिसांत फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. संशयित प्रथमेशच्या मोबाइलमध्ये बजाज फायनान्सकडे २ लाख रुपयांचे सोने तारण ठेवल्याची एक …

The post नाशिक : तारण दागिने सोडविण्याच्या नावाखाली फसविणारा ठकसेन गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तारण दागिने सोडविण्याच्या नावाखाली फसविणारा ठकसेन गजाआड