Body Mass Index: १ हजार २५३ पोलिसांची बीएमआय चाचणी

दरवर्षी पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या शारीरिक सुदृढतेबाबत शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स) चाचणी केली जाते. त्यानुसार शहर पोलिस दलातील ९०९ पोलिस अधिकारी – अंमलदारांचा बीएमआय २५ च्या आत आल्याने ते ‘फिट ॲंड फाइन’ असल्याचे चाचणीतून समोर आले आहे. तर ३४४ पोलिस ‘वजनदार’ झाल्याचा निष्कर्ष चाचणीतून निघाला आहे. (Body Mass Index) शहर पोलिस दलातील …

The post Body Mass Index: १ हजार २५३ पोलिसांची बीएमआय चाचणी appeared first on पुढारी.

Continue Reading Body Mass Index: १ हजार २५३ पोलिसांची बीएमआय चाचणी

चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा

नाशिक : लाचखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुरा सांभाळताना वेळेचे नियोजन ही तारेवरची कसरत असते. मात्र, एवढ्या व्यस्त दिनक्रमातूनही वाचन आणि चित्रपट पाहण्याची आवड जपण्यासाठी पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर या मिळेल तसा वेळेचा सदुपयोग करतात. वाचनाने आणि विविध विषयांवरील चित्रपटातून विचारांना दिशा मिळते, निर्णय क्षमता अधिक बळकट होते असे मत वालावलकर यांनी व्यक्त केले. …

The post चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा appeared first on पुढारी.

Continue Reading चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा

नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे – जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंदाजपत्रकात दलित वस्ती सुधार योजनेसह महिला बालकल्याण आणि क्रीडा यासाठी निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अंदाजपत्रकातील ही तरतूद अन्यत्र विभागांकडे वळविली जाते. त्यामुळे यापुढील काळात तसे होऊ नये यासाठी लक्ष घालावे, अशी सूचना करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शहरात ठिकठिकाणी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्याची मागणी मनपा …

The post नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे - जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे – जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते