नाशिक : मनपा अधिकार्‍यासह ठेकेदाराच्या संगनमताचा डाव उधळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या एका अतिरिक्त आयुक्तासह एका ठेकेदाराने संगनमताने दीड लाख तिरंगा ध्वज आणि मनपा कर्मचार्‍यांसाठी टीशर्ट, टोपी खरेदी करण्याचा मनसुबा मनपाच्या लेखा व वित्त विभागाने उधळून लावल्याने यासंदर्भात मनपात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे 11 हजार 840 ध्वज शिल्लक असतानाही खरेदीचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, परस्पर ठेकेदाराकडून …

The post नाशिक : मनपा अधिकार्‍यासह ठेकेदाराच्या संगनमताचा डाव उधळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा अधिकार्‍यासह ठेकेदाराच्या संगनमताचा डाव उधळला

नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन आणि श्रावणाचा तिसरा सोमवार एकाच दिवशी आले. त्यामुळे भाविकांनी रविवारी सायंकाळपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली. रात्री 12 नंतर भाविकांचा ओघ वाढला होता. सोमवारी दिवसभर भाविक प्रदक्षिणेला जाताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत प्रदक्षिणेवरून परतणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय होती. शनिवार, रविवार आणि सोमवार सलग तीन दिवस ब्रह्मगिरी प्रदक्षिणा …

The post नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी

नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत महापालिकेतर्फे मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांत तिरंगा ध्वज वितरण सुरू असतानाच महापालिकेला प्राप्त झालेल्या दोन लाख तिरंग्यांपैकी सव्वा लाख तिरंग्यांमध्ये दोष आढळून आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे संबंधित सदोष तिरंग्यांची विक्री थांबविण्यात आली आहे. नव्याने खासगी आस्थापनाकडून एक लाख तिरंगा खरेदी करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त विजयकुमार मुंडे …

The post नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री

नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजादी का अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत नाशिक शहरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेतर्फे सहा विभागांत गेल्या आठवडाभरात 46 हजार 416 तिरंग्यांची विक्री केली. त्याद्वारे 9 लाख 74 हजार 736 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम …

The post नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री

नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हर घर तिरंगा’अंतर्गत जिल्ह्यात मंगळवारपासून (दि.9) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 12 लाख घरांसह ऐतिहासिक वास्तूस्थळांवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. तसेच प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वृक्षशरोपणही केले जाणार असल्याचे सांगताना स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हावासीयांना केले. स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा

धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाभरात तिरंगा यात्रेस प्रारंभ केला आहे. या  यात्रेअंतर्गत धुळे तालुक्यात हेंद्रूण गावात 111 फूटीचा तिरंगा मानाने मिरवत यात्रा काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. रत्नागिरी: जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी : सतर्कतेचा इशारा अभाविप धुळे तालुक्याच्या वतीने हेंद्रूण गावात अमृत …

The post धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर

नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या अनुषंगाने नाशिक विभागातील ग्रामीण भागात 27 लाख आणि शहरी भागात 5 लाख घरे अशा एकूण …

The post नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करावा

नाशिक जिल्ह्यात 12 लाख घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विभागातील 38 लाख 51 हजार 651 घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 12 लाख 5 हजार 288 घरांवर तिरंगा फडकणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन …

The post नाशिक जिल्ह्यात 12 लाख घरांवर फडकणार तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात 12 लाख घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक : लाखो घऱांवर फडकणार तिरंगा ; महापालिका ‘इतके’ तिरंगा ध्वज विक्री करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत केंद्र शासनाने विविध उपक्रम हाती घेतले असून, या उपक्रमांतर्गत हर घर झेंडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या माध्यमातून सहाही विभागीय कार्यालयांतून दोन लाख तिरंगा ध्वजांची विक्री करण्यात येणार आहे. एका ध्वजासाठी 21 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. …

The post नाशिक : लाखो घऱांवर फडकणार तिरंगा ; महापालिका 'इतके' तिरंगा ध्वज विक्री करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाखो घऱांवर फडकणार तिरंगा ; महापालिका ‘इतके’ तिरंगा ध्वज विक्री करणार