अंतरिम अर्थसंकल्प : जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रांसाठी तरतूद स्वागतार्ह

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंतरीम 6 लाख 552 कोटी रूपयांची तरदूर असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र सप्तश्रृंगीगडाच्या ८१ कोटी ८६ लाख रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता मिळाली. तसेच पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे भूसंपादन आणि कळसुबाई- भंडारदरा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधांसाठी तरदूत आहे. या शिवाय कृषी, उद्योग, …

The post अंतरिम अर्थसंकल्प : जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रांसाठी तरतूद स्वागतार्ह appeared first on पुढारी.

Continue Reading अंतरिम अर्थसंकल्प : जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रांसाठी तरतूद स्वागतार्ह

आमदार दिलीप बोरसे : मुल्हेर, श्रीक्षेत्र भीमाशंकर विकासासाठी 7.79 कोटी मंजूर

नाशिक (ताहाराबाद) : पुढारी वृत्तसेवा प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मुल्हेर किल्ला व श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी सात कोटी 79 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. पुण्यातील कासट साडी सेंटरला भीषण आग बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर छापा टाकून परतीच्या मार्गावर असताना शत्रूंशी पहिली …

The post आमदार दिलीप बोरसे : मुल्हेर, श्रीक्षेत्र भीमाशंकर विकासासाठी 7.79 कोटी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार दिलीप बोरसे : मुल्हेर, श्रीक्षेत्र भीमाशंकर विकासासाठी 7.79 कोटी मंजूर