नाशिक : तुकाराम मुंढेंचा ‘तो’ वादग्रस्त ठराव, उच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील मोकळ्या भूखंडांसह मिळकतींना वाढीव करयोग्य मूल्य आकारणी करणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेला वादग्रस्त ठराव महासभेने रद्दबातल केल्यानंतरही ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाने केल्यामुळे हा वाद उच्च न्यायालयात पोहोचला. याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, येत्या १२ जानेवारीला याचिकेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. महापालिका तसेच याचिकाकर्त्यांनी आपापले म्हणणे सादर केले आहे. न्यायालयाने दोन्ही …

The post नाशिक : तुकाराम मुंढेंचा 'तो' वादग्रस्त ठराव, उच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तुकाराम मुंढेंचा ‘तो’ वादग्रस्त ठराव, उच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण

नाशिक : मनपा करवाढ प्रकरणी 12 सप्टेंबरला निर्णय, तत्कालीन आयुक्त मुंढे यांच्या निर्णयावर सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1 एप्रिल 2018 नंतरच्या मिळकतींवर करयोग्य मूल्य आकारण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 18) न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, आता उच्च न्यायालयाने या प्रकरणी दि. 12 सप्टेंबर रोजी अंतिम निर्णय घेणार …

The post नाशिक : मनपा करवाढ प्रकरणी 12 सप्टेंबरला निर्णय, तत्कालीन आयुक्त मुंढे यांच्या निर्णयावर सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा करवाढ प्रकरणी 12 सप्टेंबरला निर्णय, तत्कालीन आयुक्त मुंढे यांच्या निर्णयावर सुनावणी