तृणधान्य निर्यातीतून देशाला ८२ हजार कोटींचे परकीय चलन

लासलगाव (जि. नशिक) : राकेश बोरा आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा पार करत वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत भारताने तांदूळ आणि तृणधान्य निर्यातीत उल्लेखनीय वाढ नोंदविली आहे. मागील वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत २१ टक्के बासमती, बिगर बासमती तांदूळ, गहू व इतर तृणधान्य निर्यातीत वाढ करत देशाने ८२ हजार ४१६ कोटी …

The post तृणधान्य निर्यातीतून देशाला ८२ हजार कोटींचे परकीय चलन appeared first on पुढारी.

Continue Reading तृणधान्य निर्यातीतून देशाला ८२ हजार कोटींचे परकीय चलन

Nashik : आहारात तृणधान्यांसाठी प्रशासनाची मोहीम; 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांची आहारातील व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मंगळवारी (दि.१०) जिल्हा कार्यकारी समितीच्या आयोजित बैठकीप्रसंगी गंगाथरन …

The post Nashik : आहारात तृणधान्यांसाठी प्रशासनाची मोहीम; 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आहारात तृणधान्यांसाठी प्रशासनाची मोहीम; 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित