Nashik Crime : ब्लुटूथवरून पेपर सोडविणाऱ्या “मुन्नाभाई’विरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ब्लुटूथचा वापर करून मित्राकडून उत्तरे जाणून घेत पेपर सोडविणाऱ्या कॉपी बहाद्दराविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका लिपिक पदाची परीक्षा नाशिकरोड केंद्रात झाली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यातच पकडलेला परीक्षार्थी डमी परीक्षार्थी असल्याचे उघड झाल्याने मूळ परीक्षार्थीसह डमी व मध्यस्थाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड …

The post Nashik Crime : ब्लुटूथवरून पेपर सोडविणाऱ्या "मुन्नाभाई'विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : ब्लुटूथवरून पेपर सोडविणाऱ्या “मुन्नाभाई’विरोधात गुन्हा