नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु – नितेश राणे

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क त्र्यंबकेश्वरमधील शांतता भंग करण्याचा आमचा हेतू नाही. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे च्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु असून येथील प्रवेशव्दाराजवळ धूप लावण्याची प्रथा देखील नाही. उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. जिहादी विचारांच्या लोकांकडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ते मंगळवारी (दि.23) त्र्यंबकेश्वर मंदिराची …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु - नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु – नितेश राणे

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु – नितेश राणे

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क त्र्यंबकेश्वरमधील शांतता भंग करण्याचा आमचा हेतू नाही. त्र्यंबकेश्वर येथील 13 मे च्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु असून येथील प्रवेशव्दाराजवळ धूप लावण्याची प्रथा देखील नाही. उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. जिहादी विचारांच्या लोकांकडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ते मंगळवारी (दि.23) त्र्यंबकेश्वर मंदिराची …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु - नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेनंतर हिंदूची बदनामी सुरु – नितेश राणे

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी लावलेल्या ‘त्या’ फलकास आक्षेप

त्र्यंबकेश्वर जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील कथित मंदिर प्रवेशाबाबत बुधवारी (दि. १७) हिंदुत्ववादी संघटनांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशद्वारी शुद्धीकरण केले आणि प्रवेशद्वारी नव्याने हिंदूंशिवाय प्रवेश नाही असा फलक लावला. याबाबत आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने आक्षेप नोंदवत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाईची मागणी केली आहे. याबाबत संघटनेचे पदाधिकारी यांनी गुरुवारी (दि. १८) त्र्यंबक पोलिस …

The post त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी लावलेल्या 'त्या' फलकास आक्षेप appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी लावलेल्या ‘त्या’ फलकास आक्षेप

त्र्यंबकेश्वरमध्ये वातावरण भडकवणाऱ्यांना थारा न दिल्याबद्दल आभार : हुसेन दलवाई 

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील कथित मंदिर प्रवेशाच्या घटनेतील सय्यद परिवाराची हुसेन दलवाई यांनी भेट घेत शांत राहण्याचे आणि कोणाच्याही भडकवणाऱ्या कृत्याला बळी न पडण्याचा तसेच त्र्यंबकची शांतता अबाधित ठेवण्यास मदत करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक नागरिकांनी शांतता अबाधित ठेवताना बाहेरून आलेल्या भडकवणाऱ्या व्यक्तींना दाद दिली नाही आणि एकोपा कायम राखल्याबद्दल स्थानिकांचे आभार …

The post त्र्यंबकेश्वरमध्ये वातावरण भडकवणाऱ्यांना थारा न दिल्याबद्दल आभार : हुसेन दलवाई  appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरमध्ये वातावरण भडकवणाऱ्यांना थारा न दिल्याबद्दल आभार : हुसेन दलवाई 

त्र्यंबकेश्वरला आखाडा परिषदेची सत्यशोधन समिती, धूप दाखविण्याच्या प्रथेचा करणार अभ्यास

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संदल मिरवणुकीवेळी त्र्यंबकेश्वर मंदीरात कथित प्रवेश प्रकरणी अखिल भारतीय आखाडा परिषद साधुंची येथील निलपर्वतावर बैठक होऊन त्यात मंदिरात अन्य धर्मियांच्या प्रवेशाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या प्रकरणी सविस्तर माहिती घेत तेथील पंरपरा जाणून घेण्यासाठी सर्वानुमते सात साधुंची सत्यशोधन समिती नेमण्यात आली. या समितीचे सदस्य शहरातील जेष्ठ नागरिक, पुरोहित, पूजक …

The post त्र्यंबकेश्वरला आखाडा परिषदेची सत्यशोधन समिती, धूप दाखविण्याच्या प्रथेचा करणार अभ्यास appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरला आखाडा परिषदेची सत्यशोधन समिती, धूप दाखविण्याच्या प्रथेचा करणार अभ्यास

त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबक शहरात विविध जातीत व धर्मांत असलेला सलोखा आजही कायम असल्याचा विश्वास शहरातील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या सहविचार शांतता सभेत व्यक्त करण्यात आला. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी मंदिर प्रवेशाच्या कथित प्रकरणामुळे त्र्यंबकनगरीची बदनामी होत असून, येथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे ठाम मत मांडले. अफवांमुळे आणि खासगी …

The post त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरच्या भाविक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरण : हिंदू संघटनांकडून मंदिर प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गत आठवड्यात संदल मिरवणुकीवेळी मंदिर प्रवेशाच्या कथित प्रवेशाच्या घटनेनंतर नाशिक, पुणे यासह राज्यभरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी, दूध, गोमूत्र शिंपडत तसेच उपस्थित ब्रह्मवृंदाने मंत्रोच्चार करत शुद्धीकरण केले. पुणे, नाशिक येथील हिंदू संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाआरतीसाठी जात असताना नैवेद्याची वेळ झाल्याने जवळपास 45 मिनिटे गर्भगृहाचा …

The post त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरण : हिंदू संघटनांकडून मंदिर प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरण : हिंदू संघटनांकडून मंदिर प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण