नाशिक : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकला रंगला पालखी सीमोल्लंघन सोहळा

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही विजयादशमीला त्र्यंबक राजाच्या पालखीचा सीमोल्लंघन सोहळा रंगला. पालखीच्या सोहळ्याचे दृश्य मनोहारी होते. पालखीच्या पुढे देवस्थानाचे शस्त्रधारी कर्मचारी होते. त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानात सकाळी शस्त्रपूजन करण्यात आले. दुपारी चारला पालखी सोहळा झाला. त्र्यंबकराजाच्या सुवर्ण मुखवट्याची देवस्थान ट्रस्ट कार्यालयातील मानकरी मनोहर दोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पारंपरिक …

The post नाशिक : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकला रंगला पालखी सीमोल्लंघन सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकला रंगला पालखी सीमोल्लंघन सोहळा