यंदा थंडीचे प्रमाण घटल्याचे कारण: वाऱ्याविरुद्ध उडण्याचे पक्ष्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात थंडीच्या हंगामात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात होत असते. देश- विदेशातील पक्षी या ठिकाणी येऊन पाहुणचार घेऊन जातात. मात्र, यंदा थंडीत सातत्य नसल्याने दोन महिने आधीच स्थलांतरित पक्ष्यांनी घराचा रस्ता पकडला आहे. बहुतांश पक्षी परतीच्या मार्गावर निघाल्याने, वातावरण बदलाचा हा संकेत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी …

The post यंदा थंडीचे प्रमाण घटल्याचे कारण: वाऱ्याविरुद्ध उडण्याचे पक्ष्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा थंडीचे प्रमाण घटल्याचे कारण: वाऱ्याविरुद्ध उडण्याचे पक्ष्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी

हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर-परिसरामध्ये ढगाळ हवामानासोबत पाऱ्यातील घसरण कायम आहे. गुरुवारी (दि.७) किमान तापमानाचा पारा १६.८ अंशावर स्थिरावला. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांनी हुडहुडी भरली. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये शुक्रवार (दि.८) नंतर थंडीचा कडका वाढले, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Nashik Cold) नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर दिवसेंदिवस तापमानात घसरण …

The post हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी appeared first on पुढारी.

Continue Reading हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी

येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येवला शहरासह परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलक्या प्रमाणात दिसणारे धुके शुक्रवारी (१ डिसेंबर) रोजी गडद झाले होते. येवलेकरांची शुक्रवारची पहाट दाट धुक्यांनीच उजाडली. सकाळी येवला शहरात सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. हिवाळा सुरू झाला असून, आता वातावरणात गुलाबी थंडी पसरू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून तर शहर व परिसरात …

The post येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर appeared first on पुढारी.

Continue Reading येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर

नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यात थंडीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असून, गुरुवारी किमान पारा १५.३ अंशांवर आल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे थंडी, तर दुपारी सुसह्य ऊन असे आल्हाददायक हवामान आहे. ऑक्टोबर हीटचा परिणाम आता ओसरला असून, आल्हाददायक वातावरणामुळे नाशिककर सुखावले आहेत. गत दोन दिवसांपासून मध्यरात्री …

The post नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज

Nashik : बदलत्या हवामानाने नाशिककर त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यापासून नाशिक शहर व परिसरातील हवामानात सातत्याने हवामानात बदल होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारठा जाणवतो आहे. या विचित्र हवामानामुळे नाशिककर त्रस्त झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.१०) शहरात १२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक शहराच्या तापमानात चढ-उतार होत आहे. त्यातच कमाल …

The post Nashik : बदलत्या हवामानाने नाशिककर त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बदलत्या हवामानाने नाशिककर त्रस्त

नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडमध्ये तापमानातील चढ-उतार कायम असून, साेमवारी (दि. १६) आठवड्याच्या पहिल्या दिवशी पारा ६.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. अवघ्या तालुक्यात थंडीचा कडाका कायम असल्याने निफाडवासीय गारठले आहेत. नाशिकम‌ध्येही प्रचंड गारठा जाणवत आहे. उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा वेग कायम आहे. त्याचा परिणाम अवघ्या जिल्ह्याच्या तापमानावर जाणवत आहे. गेल्या २४ तासांत निफाडच्या पाऱ्यात …

The post नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम 

चोवीस तासांत पुन्हा पाऱ्यात घसरण; निफाड, नाशिकमध्ये वाढला थंडीचा कडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरात शनिवारी (दि. १४) किमान तापमान ८.८ अंशांवर स्थिरावला. हवामानात अचानक झालेल्या या बदलाने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. निफाडचा पाराही पुन्हा एकदा ५.५ अंशांपर्यंत खाली आला असून अवघ्या तालुक्यात थंडी परतली आहे. उत्तर भारतामधील राज्यांमध्ये थंडीची लाट पसरल्याचा परिणाम …

The post चोवीस तासांत पुन्हा पाऱ्यात घसरण; निफाड, नाशिकमध्ये वाढला थंडीचा कडाका appeared first on पुढारी.

Continue Reading चोवीस तासांत पुन्हा पाऱ्यात घसरण; निफाड, नाशिकमध्ये वाढला थंडीचा कडाका

जळगाव : शाळेची फी भरली नाही, विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेबाहेर बसवले

जळगाव : शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला आहे. विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जोपर्यंत फी भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिल्या जाणार नसल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचा आरोप पालकांनी …

The post जळगाव : शाळेची फी भरली नाही, विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेबाहेर बसवले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शाळेची फी भरली नाही, विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेबाहेर बसवले

Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात

नाशिक, उगांव ता. निफाड : पुढारी वृत्तसेवा द्राक्षपंढरी अर्थात नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सलग दुस-या दिवशी आज मंगळवार (दि. १०) निफाडला पारा ५ अंशावर स्थिरावला आहे. शेकोटीभोवती गावागावात गप्पांचे फड रंगत आहेत. ऊबदार कपड्यांसह ग्रामीण भागात नागरिकांचा फेरफटका नजरेत भरु लागला आहे. तर दुसरीकडे द्राक्षबागा संकटात आल्याने द्राक्षउत्पादक चिंतेत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे …

The post Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात

नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील तालुक्यात सध्या पहाटे पासूनच पाणी मिश्रित दाट धुके पडत असल्याने द्राक्षपंढरीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील बळीराजांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर तालुक्यातील शेतीवर अस्मानी संकटाचे ढग निर्माण झाले आहे. तर सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याने दिंडोरीला जणू माथेरानचे स्वरुपच प्राप्त झाल्याने नागरिक या थंडीचाही आनंदाने स्वागत करत …

The post नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीला आले माथेरानचे स्वरूप; दाट धुक्यामुळे मात्र द्राक्षपंढरी धोक्यात तर बळीराजा चिंतेत