नाशिक : थकबाकीदार झळकणार आता फ्लेक्सवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकबाकीच्या कारणाने आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे. यामध्ये दहा लाखांहून अधिक थकबाकीदार असलेल्यांची नावे आता सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्सद्वारे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सार्वजनिकरीत्या ही नावे प्रकाशित होणार आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेने हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. …

The post नाशिक : थकबाकीदार झळकणार आता फ्लेक्सवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थकबाकीदार झळकणार आता फ्लेक्सवर

नाशिक : थकबाकी वसुलीसाठी होत आहेत कारखाने सील

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा सवलत योजना दिल्यानंतरही बड्या थकबाकीदारांकडून कर भरणा करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे मालेगाव महानगरपालिकेने धडक कारवाईला प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत यंत्रमाग कारखाने सील करण्यासह नळजोडणी खंडित केली जात आहे. मिरवणुकीमुळे थेरगाव-वाकड रस्त्यावर वाहतूक कोंडी प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी घरपट्टी व पाणीपट्टी तसेच संकीर्ण करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी लोकअदालतमध्ये थकबाकीची …

The post नाशिक : थकबाकी वसुलीसाठी होत आहेत कारखाने सील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थकबाकी वसुलीसाठी होत आहेत कारखाने सील

नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंता यांनी राज्यातील सर्व अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांना कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक निर्णयाचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी स्वागत केले. त्यांनी यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागात कांदा लागवडी बरोबरच इतर कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यात …

The post नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश

धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा वीजबिलाच्या थकबाकीसाठी गेलेल्या महावितरणच्या वसुली पथकाने इलेक्ट्रिक पोलवर टाकलेले आकडे काढल्याचा राग धरून दोघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बोडकीखडी गावात घडली आहे. जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन बाळासाहेब गवळी या वायरमनने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि.२२) सकाळी ९ च्या सुमारास वीजबिलांची थकबाकी …

The post धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग