नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना ‘इशारा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्ष संपण्यास अवघा एक महिना हाती असल्याने कर थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या विविध कर विभागाकडून प्रयत्न सुरू असून, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अभियंत्यांंचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी थकीत कर जमा न केल्यास पथकांमार्फत संबंधितांवर दंडात्मक कारवाईबरोबर त्यांची नळजोडणी तोडली जाणार आहे. येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत नियमित करवसुलीबराेबरच थकबाकी वसुली करण्यासाठी कर …

The post नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना 'इशारा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना ‘इशारा’

नाशिक : ७५ हजारपैकी केवळ नऊ हजार थकबाकीदारांकडूनच कर जमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने शहरातील ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, त्यापैकी केवळ ९ हजार ४७ थकबाकीदारांकडूनच २४ कोटी २० लाख रुपयांची थकीत घरपट्टी मनपाच्या तिजोरीत जमा झाली आहे. इतर ६७ हजार थकबाकीदारांनी कर भरण्याकडे पाठ वळविल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह त्यांच्या मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले जाणार आहे. आतापर्यंत १८१ जप्ती वॉरंट बजावले …

The post नाशिक : ७५ हजारपैकी केवळ नऊ हजार थकबाकीदारांकडूनच कर जमा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ७५ हजारपैकी केवळ नऊ हजार थकबाकीदारांकडूनच कर जमा