विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी आयकर रिटर्न भरण्याच्या तारखेला सातत्याने मुदतवाढ दिली जाते. यंदा मात्र मुदवाढीबाबतची कोणतीही घोषणा सरकारने केली नसल्याने उशिरा आयकर भरणाऱ्यांना १ रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंतचा दंड मोजावा लागत आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै रोजी संपली आहे. आयकर विभागाने आयटीआर भरण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही तारीख निश्चित केली होती. …

The post विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड appeared first on पुढारी.

Continue Reading विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड

विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी आयकर रिटर्न भरण्याच्या तारखेला सातत्याने मुदतवाढ दिली जाते. यंदा मात्र मुदवाढीबाबतची कोणतीही घोषणा सरकारने केली नसल्याने उशिरा आयकर भरणाऱ्यांना १ रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंतचा दंड मोजावा लागत आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै रोजी संपली आहे. आयकर विभागाने आयटीआर भरण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही तारीख निश्चित केली होती. …

The post विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड appeared first on पुढारी.

Continue Reading विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड

नाशिक : जैविक कचरा टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड, नाशिकरोड विभागाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड विभागात जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) इतरत्र टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. विहीतगाव येथे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. पारखे क्लिनिकने हा जैविक कचरा टाकला होता. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने त्यांना दंड आकारला. मनपा प्रभारी आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. …

The post नाशिक : जैविक कचरा टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड, नाशिकरोड विभागाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जैविक कचरा टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड, नाशिकरोड विभागाची कारवाई

नाशिक : दारू पिऊन आल्यास पाच हजारांचा दंड

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव (वणी) येथील गावात महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतला असून गावात दारू पिऊन आल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव सर्वसंमतीने करण्यात आला. बायको-मुलांना मारझोड केल्यास 10 हजार रुपयांचा दंड करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. “माझे वकील ईडीकडून मुदत घेतील”; हसन मुश्रीफांची स्पष्टोक्ती गावात दारूने अनेक …

The post नाशिक : दारू पिऊन आल्यास पाच हजारांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारू पिऊन आल्यास पाच हजारांचा दंड

नाशिक : उड्डाणपुलाचे काम न करणाऱ्या कंपनीला ‘इतक्या’ लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिडको विभागातील त्रिमूर्ती चौक ते सिटीसेंटर चौक आणि सिटीसेंटर ते मायको सर्कल या दोन्ही उड्डाणपुलांची कामे रद्द करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला असला, तरी प्रशासन आणि या पुलांचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीत वाद सुरू आहे. संबंधित कंपनीकडून मनपाचे पत्र स्वीकारले जात नाही आणि दुसरीकडे कार्यारंभ आदेश देऊनही काम केले जात नसल्याने …

The post नाशिक : उड्डाणपुलाचे काम न करणाऱ्या कंपनीला 'इतक्या' लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपुलाचे काम न करणाऱ्या कंपनीला ‘इतक्या’ लाखांचा दंड

नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मनपाच्या सिटीलिंक शहर बससेवेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकास दीड लाख रुपये दंड ठोठावला. सिटीलिंक बसने प्रवास करणाऱ्या अपंग महिला प्रवाशाच्या अपघातास जबाबदार धरत ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा दंड केला आहे. सातपूर येथील ज्योती धुमाळ या कामानिमित्त दररोज सातपूर-पंचवटी असा शहर बसने प्रवास करतात. …

The post नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही

नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्यासह जिल्ह्यातही पुन्हा 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. शहरातील दुचाकीसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून आज सकाळपासूनच वाहतूक पोलिस ठिकठिकाणच्या पाँईटवर कर्तव्य पार पडत असतांना दिसून येत आहेत. हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई आणि पाचशे रुपयांचा दंडही आकारण्यात येत आहे. त्यामुळे नाशिककर आता हेल्मेट घाला आणि …

The post नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु... या ठिकाणी होणार चेकींग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीणच्या हद्दीत सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून, अपघाती मृत्यूंचेही प्रमाण जास्त आहे. वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे अपघात वाढत चालल्याने ग्रामीण पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. तालुकानिहाय ही कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक नियम मोडणार्‍यांवर वचक निर्माण होत असून, पोलिसांनी आठवडाभरात तब्बल 11 लाखांचा दंड वसूल केला आहे जिल्ह्यातून …

The post नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड

नाशिक : दंड भरा अन् बिनधास्त प्लास्टिकचा वापर करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एखाद्या चुकीबद्दल हजारो रुपयांचा दंड भरल्यानंतर सहसा कोणी त्याच चुकीची पुनरावृत्ती करण्यास धजावणार नाहीत. मात्र, प्लास्टिक वापराबद्दल दंड झाल्यानंतरही काही व्यावसायिक निर्धास्तपणे खुलेआम प्लास्टिक वापरत असल्याचे आढळून येत आहे. Faisal Khan : फैजल खानचा साधेपणा गंगापूर रोडवर मागील दोन ते तीन दिवसांत मनपाच्या पथकाने दूध व्यावसायिकांना प्लास्टिक पिशव्या वापरल्याबद्दल दंड केला. …

The post नाशिक : दंड भरा अन् बिनधास्त प्लास्टिकचा वापर करा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दंड भरा अन् बिनधास्त प्लास्टिकचा वापर करा

नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शरणपूर रोडवरील एका रुग्णालयाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशानुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 4) नाशिक पश्चिम …

The post नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड