धुळ्यातील तीन बालकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले दत्तक विधान; बालकाला मिळाले इटलीचे आई-बाबा

धुळे : पुढारी वृत्तसेवा दत्तक नियमावलीमध्ये सुधारणा झाल्याने सध्या जिल्ह्यातील दत्तक विधान प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 1 आंतरराष्ट्रीय दत्तक विधान तर 2 देशातंर्गत दत्तक विधान असे एकूण तीन दत्तक विधानाचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पारीत केले आहेत. त्यामुळे भारतीय मुलाला इटलीचे आई-बाबा मिळाले आहेत. लवकरच हे बालक …

The post धुळ्यातील तीन बालकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले दत्तक विधान; बालकाला मिळाले इटलीचे आई-बाबा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यातील तीन बालकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले दत्तक विधान; बालकाला मिळाले इटलीचे आई-बाबा

आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : दत्तकेच्छुक पालकांची ‘नकोशी’ ला पसंती

नाशिक : अंजली राऊत ‘वंशाला दिवा हवा’, या मानसिकतेतून एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या होत असताना दुसरीकडे मात्र नाशिकमधील आधाराश्रमातून मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढल्याची आनंददायी बाब आकडेवारीतून पुढे आली आहे. अशोकस्तंभ येथील आधाराश्रमातून गेल्या सहा वर्षांत भारतासह अमेरिका, इटली, जर्मनी येथील पालकांनी तब्बल १२५ अनाथ बालकांना दत्तक म्हणून घेतले आहे. विशेष म्हणजे भारतातूनच नव्हे परदेशातूनही मुली …

The post आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : दत्तकेच्छुक पालकांची 'नकोशी' ला पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : दत्तकेच्छुक पालकांची ‘नकोशी’ ला पसंती