नाशिक : शहर पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा गौरव; ‘पुढारी’चे सतीश डोंगरे यांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त येत्या शुक्रवारी (ता. 6) सकाळी साडेदहाला गंगापूर रोडवरील ‘आयएमआरटी’ महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये दै. ‘पुढारी’चे सतिश डोंगरे यांचा समावेश आहे. दरवर्षी दर्पण या पहिल्या मराठी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक तथा दर्पणकार आचार्य बाळकृष्ण …

The post नाशिक : शहर पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा गौरव; ‘पुढारी’चे सतीश डोंगरे यांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा गौरव; ‘पुढारी’चे सतीश डोंगरे यांचा समावेश