नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वुत्तसेवा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत महामंडलेश्वर सविदानंद सरस्वती महाराज उपस्थित होते. आशा भोसले यांनी देवीला साडी – चोळीची ओटी भरून पूजा, अभिषेक केला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त ॲड. दीपक पाटोदकर यांनी देवीची प्रतिमा, प्रसाद देऊन आशा …

The post नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन

नाशिक : सप्तशृंगी मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी खुले

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा दिवाळी उत्सवादरम्यान भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन गडावरील श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर दि. २७ ऑक्टोबरपासून येत्या दि. १३ नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले ठेवून भाविकांना सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने उपलब्ध केली आहे. छठ पूजेसाठी १२४ विशेष रेल्वेगाड्या धावणार, भुसावळ विभागातील प्रवाशांना दिलासा दिवाळीनंतर …

The post नाशिक : सप्तशृंगी मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी खुले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शनासाठी खुले

नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर

चांदवड : पुढारी वृत्तसेवा तब्बल तीन वर्षांनंतर भरलेला यात्रोत्सव, त्यात सलग दोन दिवस आलेल्या शासकीय सुट्या अन् शारदीय नवरात्रोत्सवाची सातवी माळ असा तिहेरी योग साधत चांदवडच्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी रविवारी (दि. 2) राज्यातील भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. प्रचंड गर्दीने चालणेदेखील मुश्कील झाले होते. दर्शनासाठी पायर्‍यांच्या खालपासून भाविकांच्या रांगा लागल्याने दिवसभरात मातेच्या चरणी एक ते दीड …

The post नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर