नाशिक : दवाखान्याची तोडफोड करून एकाला मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुरापत काढून चौघांनी मिळून एकाला मारहाण करीत दवाखान्याची तोडफोड केल्याचा प्रकार फुलेनगर येथील सम्राटनगर परिसरात घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सागर काळू पवार (२६, रा. दिंडोरी रोड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित बाळा निपळुंगे, आतिष बोडके या दोघांनी बुधवारी (दि. २२) दुपारी सम्राटनगर परिसरातील डॉ. …

The post नाशिक : दवाखान्याची तोडफोड करून एकाला मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दवाखान्याची तोडफोड करून एकाला मारहाण