दसरा मेळावा : शिंदे गटाची भुसे-कांदेंवर गर्दी जमविण्याची जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार्‍या दसरा मेळाव्याला नाशिक शहर व जिल्ह्यातून सुमारे 18 हजार शिवसैनिक जाणार आहेत. यासाठी शिंदे गटाने 337 बसेस आणि 424 खासगी वाहनांची व्यवस्था केली आहे. या सर्वच कार्यकर्त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था घोटी टोलनाका परिसरात करण्यात आली आहे. तसेच मेळाव्यानंतर रात्रीच्या भोजनाचीही खास व्यवस्था करण्यात आली …

The post दसरा मेळावा : शिंदे गटाची भुसे-कांदेंवर गर्दी जमविण्याची जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading दसरा मेळावा : शिंदे गटाची भुसे-कांदेंवर गर्दी जमविण्याची जबाबदारी

नाशिक : 20 हजार शिवसैनिकांचे ‘चलो शिवाजी पार्क’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतर्फे मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून 20 हजार शिवसैनिक नेण्याचा निर्धार पदाधिकार्‍यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला, अशी माहिती उपनेते व माजी मंत्री बबन घोलप यांनी दिली. मुंबईमध्ये होणार्‍या दसरा मेळाव्याबाबत नियोजन करण्यासाठी शिवसेनेतर्फे शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते व्यासपीठावर …

The post नाशिक : 20 हजार शिवसैनिकांचे ‘चलो शिवाजी पार्क’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 20 हजार शिवसैनिकांचे ‘चलो शिवाजी पार्क’

नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार

ञ्यंबकेश्वर: पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे सचिव संजय माशलीकर, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २९) झालेल्या बैठकीत मुंबईतील दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून साडेचार हजार तर त्र्यंबक शहरातून पाचशे असे एकूण पाच हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यास जाणार आहेत. प्रवासासाठी 100 बस भाडेतत्त्वावर घेण्याचे …

The post नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार

शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे. यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असे होत नाही. तीन तासांची सभा त्यात कोणती लढाई, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे गटाला लगावताना त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका, अशी …

The post शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading शिवतीर्थवर सभा घ्या, पण काँग्रेसचे विचार मांडू नका : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु, आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा असून ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. त्यामुळे त्यांचे नात कोणाशी आहे? …

The post Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा