नाशिक : मुख्यमंत्र्यांची तिसरी फेरी एअरपोर्टला खड्ड्यातूनच का?

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक तर आपला दररोजचा प्रवास खड्डेयुक्त रस्त्यातून करत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेचा अनुभव खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील आठवड्यात दोनदा येऊन गेला. मंत्रिमहोदयांना जानोरीच्या नाशिक एअरपोर्ट ते दहावा मैल या पाच किलोमीटर रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांतून प्रवास करावा लागला. शुक्रवारी, दि.21 मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व अनेक मंत्रिगण नाशिक …

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांची तिसरी फेरी एअरपोर्टला खड्ड्यातूनच का? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्र्यांची तिसरी फेरी एअरपोर्टला खड्ड्यातूनच का?