धक्कादायक! दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी धारदार शस्त्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शहरात विविध ठिकाणी कारवाई करीत अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी पंचवटी, इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये विधिसंघर्षित बालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी थेट शस्त्रे आढळून आल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांसह पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. …

The post धक्कादायक! दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी धारदार शस्त्रे appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक! दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी धारदार शस्त्रे

नाशिक : दहावी’चे स्वप्न राहिले अपूर्ण, अपघातात दोघे मित्र ठार

नाशिक (विंचुरी दळवी): पुढारी वृत्तसेवा सिन्नर घोटी हायवेवर आगसखिंड शिवारात सकाळी दहाच्या सुमारास एचपी गँस टँकर व अँक्टिवा यांचा भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुले यात जागीच ठार झाल्याची घटना घडली. शुभम रामनाथ बरकले व दर्शन शांताराम आरोटे (वय 16) हे दोघे मित्र आज (दि. 2) दहावीचा पेपर असल्याने अँक्टिवा घेऊन जनता विद्यालय पांढुर्ली येथे …

The post नाशिक : दहावी'चे स्वप्न राहिले अपूर्ण, अपघातात दोघे मित्र ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहावी’चे स्वप्न राहिले अपूर्ण, अपघातात दोघे मित्र ठार