नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. कोणताही खासगी क्लास न लावणाऱ्या या विद्यालयाची अनुष्का लक्ष्मण थोरे हिने (९२.४०) टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल …

The post नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक

दहावीचा निकाल आठवडाभरात शक्य

नाशिक; पुढारी वृत्तसेवा :  दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, मंडळाकडून अद्याप याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही. दहावी-बारावीचा निकाल वेळेवर जाहीर होईल, असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बारावीचा निकाल मागील आठवड्यातच जाहीर झाला आहे. बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून एक संधी राज्य शिक्षण मंडळाने …

The post दहावीचा निकाल आठवडाभरात शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading दहावीचा निकाल आठवडाभरात शक्य