नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पूर्व भागातील दुशिंगपूर येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत रोख 40 हजार रुपयांसह एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना 5 च्या सुमारास घडली. दुशिंगपूर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बाळू फकिरा घोटेकर यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ते घोटेवाडी येथे नातेवाइकांना भेटण्यास गेले होते आणि त्यानंतर लगेचच दोन तासांत …

The post नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरफोडीत चाळीस हजारांची रोकड, एक तोळे दागिने लंपास

नाशिक : पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने आठ तोळ्याचे दागिने लंपास

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो व सोन्याचे दागिने चकाचक करून देतो. असे सांगून दोन संशयित अज्ञात भामट्यांनी महिलेचे तब्बल दोन लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार भरदिवसा घडला आहे. याप्रकरणी दोन संशयित अज्ञातांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर : लग्नात …

The post नाशिक : पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने आठ तोळ्याचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने आठ तोळ्याचे दागिने लंपास

Nashik Crime : ज्वेलर्स दुकान फोडून २६ लाखांचे दागिने लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात टकले न्यू ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्याने २५ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीसह हिऱ्यांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी अपूर्व रघुराज टकले (रा. माणिकनगर, गंगापूर रोड) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे सराफी पेढींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टकले यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने २० …

The post Nashik Crime : ज्वेलर्स दुकान फोडून २६ लाखांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : ज्वेलर्स दुकान फोडून २६ लाखांचे दागिने लंपास

नाशिक : जपावं किती सौभाग्य लेणं, सरता सरे ना चोरट्यांचं विघ्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरट्यांनी महिला, वृद्धांना लक्ष करीत त्यांच्याकडील दागिने ओरबाडून किंवा चलाखीने नेण्याचे प्रकार वाढले आहेत. यापैकी सातपूर पोलिसांनी एका चोरट्यास पकडून चार गुन्हे उघडकीस आणले असले तरी इतर गुन्ह्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे अजूनही दागिन्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह कायम असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दुचाकीवरून येत …

The post नाशिक : जपावं किती सौभाग्य लेणं, सरता सरे ना चोरट्यांचं विघ्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जपावं किती सौभाग्य लेणं, सरता सरे ना चोरट्यांचं विघ्न