नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणीत नाशिक-कळवण बसला स्विफ्ट कार आडवी लावून बसचालकावर दादागिरी करत नशेत असलेल्या कारचालकाने बसचालकाच्या हातावर चाकूने वार करत जखमी करण्याचा प्रकार घडला. बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान कळवण आगाराचा बसचालक अनुप खैरनार (३८) हे नाशिक-कळवण बस कळवणकडे घेऊन चालले होते. कृष्णगाव येथे काही प्रवाशांना उतरवून वणीकडे येत असताना बस शंखेश्वर मंदिराजवळ …

The post नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीत बसचालक मद्यपींच्या हल्ल्यात जखमी