मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात निश्चितच विकासाचे निर्णय होतील : दादा भुसे

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘मुख्यमंत्री शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय दौर्‍याचा प्रारंभ मालेगावपासून होत आहे. त्याअंतर्गत नाशिक महसूल विभागाची आढावा बैठक होऊन त्यात निश्चितच मालेगावच्या विकासाच्या दृष्टीने चांगले निर्णय होतील, असा विश्वास माजी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी (दि. 30) मालेगाव दौर्‍यावर येत …

The post मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात निश्चितच विकासाचे निर्णय होतील : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात निश्चितच विकासाचे निर्णय होतील : दादा भुसे

मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील अंतर्गत बंडात मंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ आमदार दादा भुसे यांनी केलेली पाठराखण मालेगावच्या विकासाला बूस्टर डोस देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे यांचा पहिला लक्षवेधी दौरा नाशिक जिल्ह्यात होत असून, त्याचे मुख्य केंद्र मालेगाव राहणार आहे. याप्रसंगी मालेगाव जिल्हानिर्मितीसह वळण योजनांचे रिटर्न गिफ्ट मिळण्याच्या आशा …

The post मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा

दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड यशस्वी होताना पक्षांतर्गत हाडाचा शिवसैनिक आणि बंडखोर नेत्यांचे समर्थक अशी सरळ दुही निर्माण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत उमटलेल्या प्रतिक्रियांमधून संबंधित गट अधोरेखित झाल्याचे राज्यभरात पाहायला मिळाले. त्यास मालेगावही अपवाद ठरले नाही. प्रारंभापासूनच्या धक्कातंत्राला साजेसा शेवट गुरुवारी (दि. 30) एकनाथ शिंदे यांची थेट मुख्यमंत्रिपदी …

The post दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता appeared first on पुढारी.

Continue Reading दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता