कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो’ च्या घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात असताना नाशिकमध्ये ‘धनुष्यबाण’चा राहणार, असे स्पष्ट करत नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. देशाच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्यासाठी देशात चारशे पार तर राज्यात ४५ प्लस जागा निवडून आणण्याचा निर्धारही …

The post कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो' च्या घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो’ च्या घोषणा

राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अमुक एक खालच्या जातीचा, तमुक एक वरच्या जातीचा हे कुणी ठरवले? ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचे स्वराज्य उभे केले, त्या शिवछत्रपतींचे नाव घेऊन निव्वळ मतांसाठी देशात अन् राज्यात जातिभेदाचे राजकारण सुरू असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर घणाघात केला. तसेच यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही …

The post राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण

राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षस्थापनेपासून चढ कमी आणि उतार अधिक आलेत. पण तुम्ही सोबत राहिलात, ही माझ्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे भावनिक आवाहन केले. संयम ठेवण्यातून यशप्राप्ती निश्चितच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. ९) येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात …

The post राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला

नाशिकमध्ये 22 वर्षांनंतर रंगणार अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नववे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २८ व २९ जानेवारी रोजी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाला देशभरातून साहित्यिक, विचारवंत येणार असून मुस्लिम : प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा, मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : …

The post नाशिकमध्ये 22 वर्षांनंतर रंगणार अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 22 वर्षांनंतर रंगणार अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन