दादा भुसे यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी, म्हणाले गेल्यावेळी…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीची दिल्लीत बैठक होत असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने लढलेल्या जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत आणखीन एक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्या मध्ये जागा वाटपाचा तिढा कायम …

The post दादा भुसे यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी, म्हणाले गेल्यावेळी... appeared first on पुढारी.

Continue Reading दादा भुसे यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी, म्हणाले गेल्यावेळी…

कुंभमेळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन २०२६-२७ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित …

The post कुंभमेळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा : पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading कुंभमेळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा : पालकमंत्री दादा भुसे

क्राईम वाढलं, टवाळखाेरांची थेट धिंड काढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, टवाळखोरांची थेट धिंड काढा अशा सूचना दिल्या. येत्या आठवड्याभरात टवाळखोरांना धडा शिकवून त्यांच्या मुसक्या आवळा, असेही त्यांनी म्हटले. गेल्या महिनाभरात शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांवरून त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या या बैठकीसाठी पोलिस उपायुक्त मोनिका राउत, …

The post क्राईम वाढलं, टवाळखाेरांची थेट धिंड काढा appeared first on पुढारी.

Continue Reading क्राईम वाढलं, टवाळखाेरांची थेट धिंड काढा

दादा भुसे बदनामी प्रकरण : संजय राऊत यांना ६ मार्चपर्यंत दिलासा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार दादा भुसे यांची बदनामी करणारी बातमी खासदार संजय राऊत यांनी दै. सामना या वृत्तपतत्रात प्रसिध्द केली होती. या प्रकरणी खा. राऊत यांच्यावर मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल आहे. या खटल्याची सुनावणी मालेगाव न्यायालयात सुरू आहे. त्यांचे वकील एम. व्ही. काळे यांनी याबाबतच्या सुनावणीसाठी नाशिक जिल्हा कोर्टात धाव …

The post दादा भुसे बदनामी प्रकरण : संजय राऊत यांना ६ मार्चपर्यंत दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading दादा भुसे बदनामी प्रकरण : संजय राऊत यांना ६ मार्चपर्यंत दिलासा

शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवजयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना जाहिरात व मंडप शुल्कात माफी देण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्री भुसे यांनी हे निर्देश दिले आहेत. यामुळे शहरातील आयोजकांनी भुसे यांचे आभार मानले आहेत. शिवजयंती व डॉ. …

The post शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा

उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे वलय घालवले : दादा भुसे यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकेकाळी लोक स्वत: मातोश्रीवर यायचे आणि न्याय मागायचे. मातोश्रीचे एवढे वलय होते की, देशातीलच नव्हे तर,विदेशातील लोकही मातोश्रीवर यायचे यायचे. परंतु, उद्धव ठाकरेनी मातोश्रीचे वलय घालवले आहे. आता त्यांनाच दुसरीकडे जाऊन आपली भूमिका मांडावी लागते, अशी खोचक टीका पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ठाकरे गटातील नेत्यांसह जितेंद्र आव्हाड यांच्याकडून न्याय …

The post उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'चे वलय घालवले : दादा भुसे यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे वलय घालवले : दादा भुसे यांची टीका

न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमदार अपात्रता प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. परंतु, आम्ही जे काही केले ते कायद्याच्या अधीन राहून केले आहे. त्यामुळे आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय युवा महोत्सव नेत्रदीपक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी …

The post न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे

पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पंचवटीमधील तपोवन मैदानावर येत्या १२ तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी (दि. ५) तपोवनातील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी आयोजनाबाबत मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद नाशिकला मिळाले, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दि. …

The post पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी

अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खरीप हंगामातील पिकांसाठी २५ टक्के भरपाईची रक्कम आॅगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असताना अद्यापही त्याचे पूर्ण वाटप झालेले नाही. कापूस पिकाच्या समावेशाचे आदेश असतानाही विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन …

The post अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू appeared first on पुढारी.

Continue Reading अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू

सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाउद इब्राहिम याचा राइट हॅन्ड असलेल्या सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर पार्टी देतात. त्या पार्टीमधील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बडगुजरांचे हे कृत्य देशद्रोही आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. सलीम कुत्ताचे निधन झाले, असे म्हणणाऱ्यांची कीव येते, असा …

The post सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे