Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा परिसरात मागील पंधरवड्यात बिबट्या जेरबंद केलेला असतानाच लगतच्या भगूर व दारणा परिसरात बिबट्यांचा वावर पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भगूरपासून 4 किमी अंतरावरील लोहशिंगवे गावाच्या गराडी नाल्याजवळ वाहतुकीच्या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास दोन बिबट्यांचा मुक्त संचार दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दारणाकाठच्या पट्ट्यातील नानेगाव, शेवगेदारणा, …

The post Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत

नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणांच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. दारणाचा विसर्ग 9 हजार 596, तर कडवामधून 2250 क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे. Urvashi Rautela : ऋषभ …

The post नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ

नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. यामुळे सर्व प्रमुख धरणांमधून जवळपास 80 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याने गोदावरी, दारणा, कादवा, गिरणा या नद्यांना पूर आले होते. त्यातच हवामान विभागाने 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिल्यामुळे राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने धुळे येथून …

The post नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट