Nashik Crime : दारूच्या नशेत वॉचमनने केला बिगार्‍याचा खून

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी रोडवरील वाढणे कॉलनी परिसरातील हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकाम साइटवर वॉचमन व बिगारी यांच्यात दारूच्या नशेत झालेल्या वादातून बिगारी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. 3) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बांधकाम साइटवर वॉचमन व बिगारी काम करणारा संशयित योगेश डंबाळे (27, हल्ली मु. नाशिक, मूळ रा. …

The post Nashik Crime : दारूच्या नशेत वॉचमनने केला बिगार्‍याचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दारूच्या नशेत वॉचमनने केला बिगार्‍याचा खून