नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई

नाशिक : शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी मद्यसेवन व अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा येथील सिडको रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत सात जणांनी मादक पदार्थाचे सेवन करीत सार्वजनिक शांतता भंग केली. सातही जण सोमवारी (दि. ६) सायंकाळी ७.३० च्या सुमारास विनापरवाना मद्य किंवा मादक पदार्थ सेवन …

The post नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई

नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच तळीरामांचा उपद्रव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराचे प्रवेशद्वार अशी नाशिकरोडची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही ओळख पुसट होताना दिसत आहे . त्याला कारण म्हणजे उघड्यावर पार्ट्या अन् वाढदिवस साजरे करणार्‍या तळीरामांच्या बैठका होय. सायंकाळी पाच वाजेनंतर ते रात्री उशिरापर्यंत या भागात तळीरामांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे विशेषत: महिला वर्ग अन् वयोवृद्ध नागरिक दहशतीखाली मार्गक्रमण …

The post नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच तळीरामांचा उपद्रव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच तळीरामांचा उपद्रव